
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
Delhi Blast Doctor Muzammil shakeel: दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करत असताना एनआयएला मुख्य संशयित आरोपी मुजम्मिल शकील यांचे दोन अड्डे सापडले आहेत. फरिदाबादमध्ये त्याने काश्मिरी फळे ठेवण्याच्या नावाखाली घरे भाड्याने घेतले होते. ...

मुंबई :भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रथम स्थान दिले पाहिजे या मागणीसाठी अनेक संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती.यानंतर मुंबई दुकान आस्थापनाने मुंबईतील दुकाने आणि कार्यालये यावरील पाटी किंवा नाव फलक हा मराठीमध्ये करण्याचे अनिवार्य करण्यात आले होते. ...

क्रिकेट :WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही WPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करते. ...

व्यापार :कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म विन्झोन (WinZO) सह-संस्थापक पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. काय आहे प्रकरण जाणून घ्या. ...

महाराष्ट्र :"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
अनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ...

राष्ट्रीय :काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
BJP MP Sambit Patra: 'काँग्रेस परदेसातील अकाउंट्सच्या मदतीने भारतविरोधी नरेटिव्ह उभारत आहे.' ...

सोशल वायरल :Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
एका तरुणीला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली आहे आणि ती अशा तरुणाच्या शोधात आहे ज्याच्याकडे नोकरी नसली तरी चालेल. ...

आंतरराष्ट्रीय :वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
इथिओपियाच्या उत्तर-पूर्वेकडील हेयली गुबी ज्वालामुखी १२,००० वर्षांच्या दीर्घकाळानंतर, रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक सक्रिय झाला आणि त्यातून राख व धुराचे मोठे ढग बाहेर पडले. ...

क्रिकेट :टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतरही सौरव गांगुलीला 'या' गोष्टीचा आनंद, म्हणाला...
Sourav Ganguly Gautam Gamhir on IND vs SA 2nd Test: टीम इंडियाचा ४०८ धावांनी सर्वात मोठा पराभव झाला ...

मुंबई :मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा शेअर घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
Mumbai Crime News: मुंबईतील माटुंगामध्ये राहणाऱ्या एका ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. गोरेगावमधील एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...

आरोग्य :हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार
आजची बदलती जीवनशैली ओळखून, भारतातील अग्रगण्य आरोग्य आणि वेलनेस कंपनी हर्बालाइफ इंडिया घेऊन आली आहे लिफ्ट ऑफ® (Liftoff®) — एक ताजेतवाने करणारे इफर्व्हेसंट ड्रिंक. ...
